Latest

राष्ट्रपती निवडणूक : गोव्यात क्रॉस वोटींग; ४ विरोधी आमदार फुटले

अमृता चौगुले

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू ह्या बहुमताने विजयी झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे गोव्यातून मुर्मु यांना २९ आमदारांची मते मिळालेली आहेत. भारतीय जनता पक्षाचे २० आमदार, मगो पक्षाचे दोन आमदार व तीन अपक्ष अशा पंचवीस आमदारांचा भाजप सरकारला पाठिंबा होता. असे असतानाही २९ मते प्राप्त झाल्यामुळे गोव्यात विरोधी चार आमदारांनी क्रॉस वोटींग केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चार आमदार कोण यावर सध्या चर्चा रंगली आहे.

SCROLL FOR NEXT