Latest

Apurva Nemalekar : अपूर्वा नेमळेकर स्विमिंग पुलामध्ये हॉट, नेटकरी म्हणाले…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपूर्वा नेमळेकरने स्विमिंग पुलामधील फोटो सोशल मीडियावर शेएर केल्यानंतर नेटकऱ्यांकडून तिच्या फोटोवर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसतेय. अपुर्वाने स्विमिंग पोषाख परिधान केला आहे. (Apurva Nemalekar) केसांची हेअरस्टाईल अन्‌ गॉगलमध्ये ती बोल्ड दिसतेय. तिने शेअर केलेले हे फोटो एका हॉटेलमधील असून निवांत शांत ठिकाणी हे हॉटेल असल्याचे समजते. ब्लॅक स्विमिंग सूटमध्ये तिने फोटोसाठी हटके पोझदेखील दिल्या आहेत. (Apurva Nemalekar)

संबंधित बातम्या –

तिने इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत Infinity Bliss!⁠ अशी कॅप्शन लिहिलीय. तिने एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. स्विमसूट घालून ती पुलामध्ये उभारलेली दिसते. तिच्या आजुबाजूला डोंगर आणि निसर्ग दिसतोय. या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कॉमेंट्स दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पाहुया –

Turning the pool into a magical? realm with your charm✨ you're like a sun-kissed mermaid??‍♀️ making waves? of smiles?, Beauty ❤️, Waterproof makeup..?, So cute ♥️,Pani me aag laga di?, Most most beautiful and hottest girl ❤️, Hotty, Hot looking dear ??❤️ अशा कॉमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हार्ट आणि वलहली, फायर इमोजी शेअर केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT