Latest

आंबेनळी घाट रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. रायगड पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंट जवळ मंगळवारी (दि.२७) दरड कोसळली होती. या दुर्घटनेत आंबेनळी घाट दोन्ही बाजूंकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. प्रतापगड रेस्क्यू टीम सदस्यांसह स्थानिकांच्या मदतीने दरड हटविण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा दरड कोसळ्याल्याने घाट रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT