Latest

Alia Bhatt : आलियाची ‘ही’ आहे सर्वात मोठी वादग्रस्त अफवा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट ( Alia Bhatt ) ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलियाबाबत अनेक अफवाही रंगलेल्या असतात. आता आलिया तिच्या आईमुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत आलियानं तिच्या खऱ्या आईबाबत आणि अफवांबद्दल मोठा खुलासा केला आहे. आलिया ही वडील महेश भट्ट आणि बहीण पूजा भट्ट यांची मुलगी असल्याची चर्चा नेहमीच रंगलेली असते.

संबंधित बातम्या 

'कॉफी विथ करण' या शोमध्ये करण जौहरनं आलियाला ( Alia Bhatt ) विचारलं की, तुझ्याबाबत रंगणारी सर्वाधिक वादग्रस्त अफवा कोणाती? बावर आलिया माणाली की, मी महेश भट्ट आणि पूजा भट्ट याची मुलगी आहे खरं तर आलिया ही महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची मुलगी आहे. महेश यांनी १९७० मध्ये किरण भट्ट यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या मुलीचं नाव पूजा भट्ट आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर महेश-किरण यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर महेश यांनी सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केलं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT