Latest

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ‘शंभू’ची पहिली झलक, ‘अक्की’ने दिला जादुई आवाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय कुमार लवकरच 'शंभू' गाण्याच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू पसरवणार आहे. (Akshay Kumar ) या गाण्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Akshay Kumar)

संबंधित बातम्या –

अक्षय कुमारने जारी केला टीजर

अक्षय कुमारने आपल्या अधिकृत एक्स हँडलमधून गाण्याचे टीजर जारी केलं आहे. शनिवारी अभिनेता अक्षयने एक्स अकऊंटवर गाण्याची झलक शेअर करत लिहिलं… "जय महाकाल, शंभू गाण्याचा व्हिडिओ ५ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे." जय महाकाल ?? "SHAMBHU" song video releasing on 5th February, 2024. #Shambhu

अक्षयने गायले गाणे

या गाण्यात अक्षय कुमार भगवान शिवची भक्ती करताना दिसणार आहे. गाण्याच्या टीजरमध्ये अभिनेता अक्षयचा लूक फॅन्सना खूप आवडत आहे. हे गाणे स्वत: अक्षयने गायले आहे. सुधीर यदुवंशी आणि विक्रम मोन्ट्रोसेनेदेखील हे गाणे गायले आहे. गाण्याचे कम्पोजर विक्रम आहेत. दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT