Latest

Sunny Leone : सनीचा पुन्हा हॉट अवतार; सिजलिंग लूक व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ( Sunny Leone ) सर्वात बोल्ड अभिनेत्रींच्या पैकी एक आहे. तिच्या नवनविन फॅशन सेन्सने फॅन्स वेडे होत असतात. सनी लियोनीचा पुन्हा एकदा सिजलिंग अवतार चाहत्यांना पाहायला मिळालाय. परंतु, यावेळी तिच्या कोणत्याही सामान्य पार्टीतील नव्हे तर डेट नाईट डिनर लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेत्री सनी लियोनीने( Sunny Leone ) तिचा पती डेनियल वेबर (Daniel Weber) सोबतचे डेट नाईटचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने पर्पल रंगाचा शॉर्ट, ब्रालेट आणि जॅकेट परिधान केलं आहे. तर सनीच्या पती डेनियल वेबरने व्हाईट रंगाचा शर्टवर ब्लॅक रंगाची पॅन्ट आणि जॅकेटमध्ये हॅडसम दिसतोय. केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, गळ्यात चेन लॉकेट, रेड लिपस्टिक, हातात दोन ब्रेसलेट, मेकअप आणि पायात हिल्सने तिचा लूक तिने पूर्ण केला आहे.

या फोटोला सनीने कॅप्शनमध्ये 'About my night;', 'Date night with @dirrty99 ?', असे लिहिलं आहे. यावरून सनी आणि पती डेनियल यांनी लेट नाईट डिनर पार्टी केल्याचे समजते. यावेळचे सनी लियोनीचे दोन लूक समोर आले आहेत. यातील दुसऱ्या लूकमध्ये सनीने ब्लॅक- व्हाईट जॅकेट आणि ब्लॅक ब्रालेटसोबत शॉर्ट परिधान केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'BB house look! Loved it!' असे लिहिले आहे. सनीने या फोटोला किलर पोझ दिली असून ती यात खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. दोघांचे हे फोटो नेटकऱ्याच्या पंसतीस उतरेल आहेत.

सनीचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना कॉमेंन्टचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'She's cute❤️', 'So lovely couple ❤️❤️', 'Very Nice Picture Beautiful Cute Pretty Princess, Stunning ??', 'Stunning looks', 'So hot??', 'So nice ❤️❤️', 'Super', 'Gorgeous'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेंक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोंना आतापर्यत जवळपास साडेपाच लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यावेळी एक नेटकऱ्यांने सनीला लग्नाची मागणी घातली आहे. यासोबत सनी लियोनी सतत तिचे हॉट फोटोज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT