Latest

Shreya Bugade : श्रेयाचा पिंक वनपीस अन् हॉट ब्लेझरची कमाल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या शोतून खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) चर्चेत असते. शो शिवाय श्रेया सतत सोशल मीडियावर एकापेक्षा एक मराठमोळा लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा आणखी एक हॉट लूकनं चाहत्यांना भूरळ घातली आहे. या तिच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) ने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. याआधी श्रेया मराठमोळ्या लूकमधील फोटोत चाहत्यांना वेडे केलं होते. सध्या तिने आणखी एक हॉट फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे. यात तिने फुलांच्या डिझाईन असलेला पर्पल पिंक कलरचा वनपीसवर ब्लॅक- व्हाईट कलरचा ब्लेझर परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '???????? ???? & ??????? ??????…' असे लिहिले आहे. या फोटोला श्रेयाने किलर पोझ दिली आहे.

केसांची स्टाईल, कानात छोटे इअररिग्स, हातात अंगठी, मेकअप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी खास करून, श्रेयाच्या वनपीससह तिच्या हातीवरील गोंदण आणि शोल्डरवरील ब्लेझर आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला. फोटोतून श्रेयाच्या घायाळ करणाऱ्या अंदानी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

'How are Gorgeous are you ?', 'Cool ❤️❤️', 'Khup sundar apratim ❤️❤️???', 'Shrey Swag…??', 'Love'you ❤️❤️ Shreya', '❤️Stunning❤️', 'Nice pic Ur looking so beautiful and gorgeous lu, Nice', 'Hot??', 'Lovely ??', 'Beautiful you ! ❤️❤️', '?urmila matondkar?', 'Glowing Gergeous ❤️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. श्रेयाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबत मराठी अभिनेत्री सायली संजीव आणि प्रार्थना बेहेरे यांनीदेखील कॉमेन्ट केली आहे. या फोटोला आतापर्यत तीन तासांत जवळपास ७ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT