Latest

Priya Bapat : ‘सूर्य ही तुझ्या प्रेमात पडेल इतकी लाजवाब तू❤️❤️…’ (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'टाईमपास' फेम आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat ) तिच्या अभिनयासोबत एकापैक्षा एक हॉट फोटोंज शेअर करत असते. सध्या तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडिय़ात धुमाकूळ घातला आहे. यानंतर प्रियाला नव वर्षाच्या चाहत्यांनी शुभेच्छा देवून 'सूर्य ही तुझ्या प्रेमात पडेल इतकी लाजवाब तू❤️❤️', 'छत्री ठेवावी बरोबर.. उन तर असणारच बाहेर. काळजी घे हो' अशा कॉमेन्टस केल्या आहेत.

अभिनेत्री प्रिया बापटने ( Priya Bapat ) लेटेस्ट तिच्या इंन्स्टाग्रामवर प्रिन्टेट व्हाईट रंगाच्या लेहग्यांतील दोन फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या लेहग्यांवर ग्रीन रंगाच्या डिझाईनने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी खास करून प्रियाने तिच्या लेहग्यांवर त्याच कलरचा टॉप आणि आकर्षक ओढणीदेखील परिधान केली आहे. केसांची स्टाईल, कानात मोठ्या इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यावेळी प्रियाने लेहग्यांवर स्पोर्टसचे व्हाईट बूट परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'Ready steady go… 'असे तर फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ग्रीन रंगाचा हार्ट ईमोजी लिहिला आहे. शेअर झालेल्या व्हिडिओत प्रिया पहिल्यांदा टूथब्रशनं दात घासताना दिसतेय. नंतर ती माईक आणि पर्स घेवून सज्ज होत असल्याचे आणि शेवटी प्रिया व्हाईट लेहग्यांत खूपच ग्लॅमरस दिसली. याच दरम्यान प्रियाने स्वत:च्याच भोवती गोल फिरत आणि कमरेवर हात ठेवत हटके पोझ दिल्या आहेत. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका य़ुजर्सने 'काय movie नाही , नाटक नाही , webseries नाही …. एकदम ' Unseen ' च झाल्या तुम्ही', 'छत्री ठेवावी बरोबर.. उन तर असणारच बाहेर. काळजी घे हो चेहऱ्याची .. Happy New Year ?', '?खुपच छान✌️', 'अग अग बाई', 'Gorgeous?', 'Second shot???', 'Beautiful and gorgeous ??❤️❤️', 'Gorgeous ?', 'Nice', 'Wow Beautiful?', 'लाजवाब सुंदर दिसत आहेस बघ तो सूर्य ही तुझ्या प्रेमात पडला आहे ??', 'As always❤️❤️', 'Awesome ❤️❤️', 'Bahut hi Sundar pic ??❤️', 'अतिशय सुंदर ??', 'So lovely❤️❤️', '???hottie', 'Wow you're looking so beautiful and gorgeous ❤️??'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ५० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT