Latest

ICG ‘शौर्य’ने 5 श्रीलंकन मच्छीमारांना नावेसह पकडले

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय तटरक्षक दलाचे जहाज (Indian Coast Guard – ICG) शौर्य ने 5 श्रीलंकन मच्छीमारांना त्यांच्या नावेसह पकडले.

समुद्र-वायुत समन्वित ऑपरेशन अंतर्गत शौर्यने कन्याकुमारीच्या समुद्रात 74 मील दक्षिण इतक्या अंतरावर 5 चालक दलासह IMULA 0628 NBO नाव पकडली. पुढील तपासासाठी ही नाव तटीय सुरक्षा दल, तूतीकोरीन यांना सोपवली आहे. भारतीय तट रक्षक दलाने ही माहिती दिली आहे. पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT