१) जुवारी नदीत सुरू असलेले रेती उत्खनन. २) रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे सक्शन 
गोवा

Zuari River Sand Mining Resumes -जुवारी नदीतून पुन्हा रेती उपसा सुरू

Zuari River Sand Mining Resumes-वजनगाळ-शिरोडा परिसरातील प्रकार; प्रशासन अद्याप निष्क्रियच

पुढारी वृत्तसेवा

महगाव : जुवारी नदीत बेकायदेशीर रेती डोके वर काढत असून, अंतर्गत वादातून झालेल्या गोळीबारात एका कामगाराचा मृत्यू होऊनही प्रशासन अजूनही निष्क्रिय असल्याचे धकादायक चास्तव समोर आले आहे. कुडभडे साबरें चागात कारवाईनंतर बांबलेला रेही व्यवसाय जाता शिरीडा मतदारसंघातील बबनगाड परिसरात स्थलांतरित झाला असून, सक्शन पंपल्या सहाय्याने दिस मोठ्या प्रमाणावर रेडी उपसा सुरू असल्याने खळवळ उडाली आहे.

सविस्तर माहितीनुसार, जुबारी नदीतील या भागातून दररोज सुमारे शंभर क्युबिक मीटर रेती उपसली जात आहे. या बेकायदेशीर व्यावसायात कुडचडे भागातील एका मतका व्यावसायिकासा स्थानिक व्यक्तीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कुडचड़े, सावहें आगि कुहहरी भागातील रेती उपसा पूर्णपणे बंद केला होता. मात्र त्यानंतर रेती माफियांनी आपले बालले शिरोडा मतदारसंघातील या भागात उलबले आहे. भरलेले टिप्पा गाव उपचौकीसमोरून नियमितपणे जात असतानाही पोलिसांना हा प्रकार दिसत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अलीकडे चालने भरलेल्या टुकांची बाढ़लेली वाहतूक पाहुन ग्रामस्थांच्या संशयाला खतपाणी मिळाले आणि हा प्रकार उघडकीस आला. ठिकाणी रेती उपसा करताना सक्शन पंप वापरला जात असून, संपूर्ण परिसर हिल्या ताडपत्रीने झाकून देमण्यात आला आहे. नदीकाठाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मासळीची पैदासही भोकयात आली आहे. स्थानिक रहिवासी क्लिफर्ड मास्कोन्स यांनी सांगितले की, पंत्राच्या बापामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा परिसर शिरोडा पोलिस

न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान

पर्यावरण प्रेमी च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याने वाचिकादार अभिजीत प्रभुदेसाई मान पुढारीजनल बोलताना बैंकादेशी रेती व्यवसायालय सरकार पाठवण देत आहे, असा आरोप करता जुनारी नदीत पंपचा वापर करून केल्या जाणान्या रेती उपशामुळे नदीचे काही कोसले जाऊ लागले आहेत, न्यायालयात याबाबतचा खटला सुरू असूनही उघडपणे रेती उत्खनन केली जात असल्यामुळे एका प्रकार हा आरोप केला आहे.

झुआरी नदीत रेती व्यवसाय सुरू असता तर आम्हाला त्याबाबत माहिती मिळाली असती.

- धर्मेंद्र नाईक, मरीन इन्स्पेक्टर

बेकायदा रेती व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक उतरलेत. यापूर्वी चुकीचे प्रकार हे घडले होते. त्याचा बोध शासनाने घेतलेला नाही.

- अभिजित प्रभूदेसाई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT