Goa Shigmotsav 2026 
गोवा

Mapusa Shigmostav 2026 | म्हापशात आजपासून शिमगोत्सवाची धूम

Mapusa Shigmostav 2026 | शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्योशुआ डिसोझा; ८ मार्चपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

गेली ४७ वर्षे म्हापसा शिगमोत्सव मंडळ म्हापसा शहरात शिमगोत्सव साजरा करत आहे. यावर्षी ५ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत म्हापसा येथे शिमगोत्सव साजरा करण्यात येणार असून त्याकरिता खालीलप्रमाणे समिती निवडण्यात आलेली आहे.

अध्यक्ष : जोशुआ पीटर डिसोजा, (उपसभापती, आमदार, म्हापसा), उपाध्यक्ष : प्रिया मिशाळ, (नगराध्यक्ष म्हापसा पालिका) कार्यकारी मंडळ : १. अध्यक्षः डॉ. गुरुदास भा. नाटेकर २. वरिष्ठ उपाध्यक्षः डॉ. तारक आरोलकर ३. उपाध्यक्ष : आनंद भाईडकर, बार्बरा कॅरास्को, शशांक नार्वेकर, नूतन विचोलकर, कायल ब्रागांझा, शुभांगी वायगणकर, किशोरी कोरगावकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, कमल डिसोजा, स्वप्नील शिरोडकर, विराज फडके, अन्वी कोरगावकर, सुधीर कांदोळकर, प्रकाश भिवशेट, ४. चिटणीस : साईनाथ राऊळ, ५. उपचिटणीस : सुशांत हरमलकर, मिलिंद म. महाले, ६. खजिनदार: यशवंत गवंडळकर, ७. उपखजिनदार: चंद्रशेखर बेनकर /विकास आरोलकर,

सल्लागार समिती : राजेंद्र ग. पानकर, प्रसन्ना बुर्ये, मोहन पु. काणेकर, दामोदर (बाबू) नाटेकर, विलास पानकर, सुशांत पेडणेकर, अवधूत स. नार्वेकर, महादेव सा. नाटेकर, अनिल भर्तृ, शिवानंद म. धावजेकर, दिनेश पानकर, रवींद्र फोगेरी. सभासदः अजित मांद्रेकर, सागर नार्वेकर, अच्युत वेर्णेकर, रमेश शेट मणेरकर, सुहास सिरसाट, सागर नाईक, विनायक दिवकर, भालचंद्र नाटेकर, संजय मिशाळ, महेश भिवशेट, सोमनाथ नाईक, विशांत पानकर, विवेक नाटेकर, सोमनाथ नाटेकर, नीळकंठ शेट, भारत तोरस्कर, दत्ताराम (बाप्पा) नाटेकर, कुंदल नाटेकर, हर्षद स्वार, सलील शिरोडकर, यशवंत शेट्ये, रोहित नाटेकर, अमेय नाटेकर, उदय मुंज, गुरुदास वायंगणकर, श्यामसुंदर पेडणेकर,

प्रज्योत खेडेकर, योगेश खेडेकर, सागर कांबळी, साईश सावंत, अनिश जोशी, संदेश सिरसाट, चंदन गोपी नाईक, नितीन पेडणेकर, राजेश शेट्ये, दुर्गेश तिनळेकर, गौरीश पेडणेकर, सिद्धांशू साळवी, राजेश तुयेकर, सिद्धांत परब, सिद्धार्थ बोरकर, सप्रेष कळंगुटकर, पूर्णय रिवणकर, श्रेयश वराडकर, संदेश रेडकर, प्रथमेश वायगंणकर, भावेश आरोलकर, दीपक तिळवे, अरुण गवंडळकर, विनोद पालयेकर, वरूण नाईक, बाबल धारगळकर, भानुदास गडेकर, सनी कळंगुटकर, पवन नावेलकर, ऋषिकेश घाडी,

तन्वेष केणी, रितेश मणेरकर, सिद्धार्थ मयेकर, अभय चिखलीकर, प्रवीण सातार्डेकर, राजेंद्र कोरगावकर, एकनाथ म्हापसेकर, साईराज शेट्ये, मिथिल हरमलकर प्रसिद्दी समिती: प्रकाश धुमाळ, गिरीश मांद्रेकर, नारायण राठवड, सुदेश आर्लेकर, तुषार टोपले, अनिल लाड, प्रसाद म्हाम्बरे, आझेल परेरा, उमेश झर्मेकर, रेणुका तालेगावकर, अर्पिता श्रीवास्तव, शामसुंदर फडते, नवसो पिंगुळीकर, योगेश मिराशी, रमेश नाईक, कमलाकर हुमरस्कर, प्रकाश गडेकर, सौरव शिरोडकर, भारत बेतकेकर, नितिक्षा गावकर, वीणा मांद्रेकर, साईप्रसाद कुबडे, सागर लवंदे, स्नेहा हसोटीकर, स्नेहा बडिगेर. अशी निवड करण्यात आली आहे.

आज रंगोत्सवाचे आयोजन

गुरुवार, दि. ५ रोजी म्हापसा टॅक्सी स्टॅण्डवरील भव्य मंचावर सायं. ६ वा. 'रंगोत्सव' साजरा होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती जोशुआ डिसोजा, तर सन्माननीय अतिथी म्हणून पालिकेच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर ब गटातील वेशभूषा स्पर्धा व डान्स ऑन रेकॉर्ड या स्पर्धा होतील. या स्पर्धांसाठी वयोमर्यादा ६ ते १५ वर्षापर्यंत निर्धारित केली आहे. इच्छुक स्पर्धकांनी नावे सायंकाळी ५ पर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी (दक्षा/स्नेहा) यांच्याकडे नोंद करावी, प्रत्येक स्पर्धेसाठी पहिल्या १५ स्पर्धकांना भाग घेता येईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT