A two-wheeler was killed in a collision with a truck at Usgaon in Fonda taluka
फोंडा तालुक्‍यातील उसगाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार Pudhari Photo
गोवा

Goa Accident : फोंडा तालुक्‍यातील उसगाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात पावसाचा जोर कायम आहे. छोट-मोठे अपघातही होत आहेत. फोंडा तालुक्यातील उसगाव येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. (Goa Accident)

या अपघातात दुचाकीवर असलेला अन्य एकजण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलिस पोहोचले असून मृताचे नाव अद्याप समजलेले नाही.(Goa Accident)

SCROLL FOR NEXT