गौतमी - स्वानंद 
Latest

Gautami Deshpande Wedding : माझा होशील ना फेम गौतमी विवाहबंधनात, कोण आहे पती स्वानंद तेंडुलकर?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझा होशील ना या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मृण्मयी देशपांडेची बहिण गौतमी देशपांडे ही आज विवाहबंधनात अकडली. (Gautami Deshpande Wedding) तिने प्रसिद्ध युट्यूबर स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. (Gautami Deshpande Wedding) गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट सात फेरे घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिने Did I hear beautiful? ? To the Beginnings… #LafdiOver #SwaG अशी कॅप्शन लिहिलीय.

संबंधित बातम्या –

कोण आहे पती?

स्वानंद तेंडुलकरचे इन्स्टाग्राम प्रोफाईल पाहिले असता त्याने डिजिटल क्रिएटर असे लिहिले आहे.

गौतमीने हळदीचे फोटो शेअर करत हळद लागली ? अशी कॅप्शन दिली होती. सोबत दोन फोटोही शेअर केले होते. हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी आणि लव्हली इमोजी शेअर करत गौतमीवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय.

नको चंद्र तारे, खूप खूप शुभेच्छा… हळद लागली… हळद लागली… सून होण्याची आस लागली ?… अभिष्टचिंतन ??, ❤️looking sooooo wowwwww, Congratulations ?, Banno एवढी खळ खळून हसत जात नाही बरका…❤️❤️❤️❤️पण असो दिल्या घरी हसत सुखी रहा…???, तुला लागली का हळद, कोणाशी आहे लग्न, Congratulations didi Jody hai jeishe ki kap bashi jeshi ki Aashma our tare ya Chand ek no 1 Jody ?, Aa re he looks like her jiju… first I got confused ?, dada bhari kam kelas, जोडीनी या आता रेसिपी ला…. नक्की, कोणाशी आहे लग्न, ? Enjoyed…new innings…, Congratulations didi ????

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT