GST Rate Cut Full List Of Cars Get Cheaper :
GST 2.0 आजपासून भारतात लागू झाला असून, ऑटोमोबाईल ग्राहकांसाठी ही एक मोठी राहत आहे. या नव्या जीएसटी दरांमुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी किमती थेट कमी करत याचा लाभ ग्राहकांपर्यंत दिली आहे. आता प्रवेशस्तरावरील हॅचबॅकवर ४०,००० रुपयांपर्यंत आणि लक्झरी एसयूव्हीवर तब्बल ३० लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातले सर्वात मोठे किंमत बदल ठरत आहेत.
GST 2.0 अंतर्गत खालील कार्सच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत या बाबातचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे :
महिंद्रा (1.56 लाख रुपयेपर्यंत कपात)
Bolero Neo: 1.27 लाख रुपये स्वस्त
XUV 3XO: पेट्रोल 1.40 लाख, डिझेल 1.56 लाख कपात
Thar सर्व मॉडेल्स: 1.35 लाख पर्यंत कपात
Thar Roxx: 1.33 लाख कपात
Scorpio Classic: 1.01 लाख स्वस्त
Scorpio N: 1.45 लाख कपात
XUV700: 1.43 लाख कपात
टाटा मोटर्स (1.55 लाख पर्यंत कपात)
Tiago: 75,000 रुपयांची कपात
Tigor: 80,000 कमी
Altroz: 1.10 लाख कपात
Punch: 85,000 कमी
Nexon: 1.55 लाख कपात
Harrier: 1.40 लाख कपात
Safari: 1.45 लाख कपात
Curvv: 65,000 कपात
टोयोटा (3.49 लाख रुपयांपर्यंत)
Fortuner: 3.49 लाख कपात
Legender: 3.34 लाख कमी
Hilux: 2.52 लाख कपात
Vellfire: 2.78 लाख कपात
Camry: 1.01 लाख कमी
Innova Crysta: 1.80 लाख कपात
Innova Hycross: 1.15 लाख कपात
इतर मॉडेल्स: 1.11 लाख पर्यंत कपात
रेंज रोव्हर (30.4 लाख पर्यंत)
Range Rover 4.4P SV LWB: 30.4 लाख कमी
3.0D SV LWB: 27.4 लाख कपात
3.0P Autobiography: 18.3 लाख कपात
Sport 4.4 SV Edition Two: 19.7 लाख कमी
Velar 2.0D/2.0P Autobiography: 6 लाख कपात
Evoque 2.0D/2.0P Autobiography: 4.6 लाख कपात
Defender: 18.6 लाख कपात
Discovery: 9.9 लाख कमी
Discovery Sport: 4.6 लाख कपात
Kia (4.48 लाख पर्यंत)
Sonet: 1.64 लाख कपात
Syros: 1.86 लाख कमी
Seltos: 75,372 कपात
Carens: 48,513 कमी
Carens Clavis: 78,674 कपात
Carnival: 4.48 लाख कपात
Skoda (5.8 लाख पर्यंत)
Kodiaq: 3.3 लाख GST कपात & 2.5 लाख फेस्टिव्ह ऑफर
Kushaq: 66,000 GST कपात & 2.5 लाख फेस्टिव ऑफर
Slavia: 63,000 GST कपात & 1.2 लाख फेस्टिव ऑफर
ह्युंडई (2.4 लाख पर्यंत)
Grand i10 Nios: 73,808 कपात
Aura: 78,465 कमी
Exter: 89,209 कपात
i20: 98,053 कपात (N-Line: 1.08 लाख)
Venue: 1.23 लाख कपात (N-Line: 1.19 लाख)
Verna: 60,640 कमी
Creta: 72,145 कपात (N-Line: 71,762 कपात)
Alcazar: 75,376 कमी
Tucson: 2.4 लाख कपात
Renault
Kiger: 96,395 कपात
मारुती सुझुकी (2.25 लाख पर्यंत)
Alto K10: 40,000 कपात
WagonR: 57,000 कपात
Swift: 58,000 कपात
Dzire: 61,000 कपात
Baleno: 60,000 कपात
Fronx: 68,000 कपात
Brezza: 78,000 कमी
Eeco: 51,000 कमी
Ertiga: 41,000 कपात
Celerio: 50,000 कपात
S-Presso: 38,000 कपात
Ignis: 52,000 कमी
Jimny: 1.14 लाख कपात
XL6: 35,000 कपात
Invicto: 2.25 लाख कपात
Nissan
Magnite Visia MT: 6 लाख खाली
Magnite CVT Tekna: 97,300 कपात
Magnite CVT Tekna+: 1,00,400 कपात
CNG Retrofit Kit: 71,999 (3,000 रुपये कमी)
Honda (72,800 पर्यंत)
Honda Amaze 2nd Gen: 72,800 पर्यंत कपात
Honda Amaze 3rd Gen: 95,500 पर्यंत कपात
Elevate: 58,400 पर्यंत
City: 57,500 पर्यंत कपात
या गाड्यांच्या किमतींवरील सर्व कपात देशभरात GST 2.0 लागू झाल्यामुळे झाली आहे.