eli avrram 
Latest

Elli AvrRam : ब्राऊन मोनोकिनी, भिजलेले केस, एलीचे हॉट फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम (Elli AvrRam) तिच्या क्यूट स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. एली अवरामच्या अभिनयाचे लाखो चाहते वेडे आहेत. ही अभिनेत्री तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर रोज आपली उपस्थिती दर्शवते. पुन्हा एकदा ही अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहायला मिळाली आहे, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता अलीकडेच एलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ब्राऊन मोनोकिनीमध्ये एली खूपच बोल्ड दिसत आहे. फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. त्याची बोल्ड स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. (Elli AvrRam)

या ताज्या फोटोंमध्ये, एली अवराम मोनोकिनी परिधान करून बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. एलीने बॅक साईड अँगल फोटो क्लिक केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

याआधी ही अभिनेत्री अनेकदा बोल्ड स्टाईलमध्ये दिसली आहे, जे चाहत्यांना खूप आवडते. एली अवरामची इन्स्टाग्रामवर चांगले फॅन फॉलोअर्स आहेत. त्याला ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.

एली अवरामने 'मिकी व्हायरस', 'किस किसको प्यार करूं', 'मलंग' आणि 'कोई जाने ना' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननच्या 'गणपत' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT