पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मू काश्मीरच्या कटरा येथे आज पहाटे 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती नॅशन सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने आज पहाटे 5.01 वाजता 3.6 इतक्या तीव्रतेचा भूकंप नोंदवला आहे. भूकंपाची खोली 10 किमी इतकी नोंदवण्यात आली आहे.
"तीव्रतेचा भूकंप: 3.6, 17-02-2023 रोजी झाला, 05:01:49 IST, अक्षांश: 33.10 आणि लांब: 75.97, खोली: 10 किमी, स्थान: 97 किमी E कटरा, जम्मू आणि काश्मीर," राष्ट्रीय केंद्र भूकंपविज्ञानाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा :