बेळगाव : टोमॅटो खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. pudhari photo
बेळगाव

Belgaon Market Rates : दिवाळी सणातच साखर महाग; भाजीपालाही वधारला

बेळगाव बाजारपेठेतील चित्र : रताळी, खाद्यतेल दर स्थिर, एपीएमसीत २०० ट्रक कांदा आवक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) २०० टूक कांदा आवक झाली आहे. मागील आठवड्यात २५० ट्रक कांदा आवक झाली होती कांदा प्रति क्विंटल दर २,००० ते ५,००० रूपये झाला आहे. ऐन दिवाळीत सणातच साखर महागली आहे. साखर प्रतिकिलोला ६० रूपयांवर पोहचली आहे. यापूर्वी साखरेचा दर ५२ रूपये होता. टोमॅटो ट्रे २०० ते ३०० रूपये आहे.

भाजीपाला दरात वाढ झाली असून कोथिंबीर महागली असून शंभर जुडीचा दर १,५०० ते २,००० रूपये आहे. लाल भाजी, शेपू, पालक, मेथी आदी पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. लाल बटाटा प्रति क्विंटल १,००० ते २,००० रूपये आहे. इंदूर, आग्रा बटाट्याची आवक सुरू आहे. किरकोळ बाजारात बटाटा २५ ते ३० रूपये किलो दराने विकला जात आहे.

एपीएमसी : (प्रति क्विंटल)

  • कांदा : २,००० ते ५,०००

  • बटाटा : १,००० ते २,०००

  • रताळी : ८०० ते २,०००

  • लसूण: ७,०० ते १०,०००

किराणा : (प्रति किलो)

साखार: ५५ ते ६०, साधा चहा ३५० ते ४००, दार्जिलिंग चहा ५०० ते ७००, बारीक रवा : ५४, केसरी स्वा: ५४, मोठा रवा ५०, इडली रवा ५५, मैदा: ५२, आटा : ५४ बेसन : १३०, मध्यम पोहे: ६०, डिलक्स पोहे: ५५, साबुदाणा : २०, वरी तांदूळ : २४०, वाटी खोबरे २२०, हळकुंड ४००, हळदपूडः ४००, मोहरी : २८०, वेलची : २,०००

धान्य : (प्रति क्विंटल)

भात : २,६०० ते २,८००, बार्शी ज्वारी ४,२०० ते ४,५००, विजापूर ज्वारी: ४,६०० ते ५,५००, हायब्रीड ज्वारी: ३,००० ते ३,८००, गहू : ३,२०० ते ४,२००, शेंगदाणा : ७,५०० ते ७,८००,

तांदूळ

सांधा तांदूळ ३,००० ते ३,५००, स्टीम हंसा: ४,००० ते ४,५००, बासमती तुक्छा: ३,५०० ते ४,०००, सोनामसुरी : ४,२०० ते ४,५००, रॉ राईस ४,५०० ते ५,०००, कुमद तांदूळ : ७,००० ते ७,५००, बेळगाव बासमती ८,५०० ते ९,५००, दिल्ली बासमती ११,५०० ते १२,२००.

डाळी (प्रति क्विंटल)

तूरडाळ तूरडाळ : १३,५०० ते १५,०००, हरभरा डाळ : ९,५०० ते १०,५००, मूग डाळ : १२, २०० ते १४,०००, मसूर डाळ : ७,५०० ते ८,५००, उडीद डाळ : १४,५०० ते १७,७००, हरभरा : ८,००० ते ९,५००, जवारी मसूर १३,००० ते १८,०००, नाशिक मसूर : १६,२०० ते १७,२००, मूग १०,०००, मटकी ११,२०० ते ११,७००

खाद्यतेल (प्रति किलो)

रिफाईंड शेंगा तेल : २००, साधे शेंगा तेल रिफाईंड सनफ्लॉवर १९०, सोयाबीन १२०, १८०, पामतेल : १७०, वनस्पती २२०, खोबरेल तेल : ४२०

भाजी : (दहा किलो)

टोमॅटो : २०० ते २५०, वांगी: २०० ते ३५०, सिमला मिरवी २०० ते २५०, ओली मिरची: २०० ते २५०, बटका २०० ते २५०, गवार (हायब्रीड) : २५० ते ३००, गवार (जवारी): ४५० ते ५००, मेंडी: २०० ते २५०,बीन्स : ३०० ते ४००, कोबी: ८० ते १००, फ्लॉवर १५० ते २५०, काकडी २०० ते ४००, कारली २०० ते २५०, भोपळा विचेंटल १,२० ते १३०, आले : १,२००, इंग्लिश गाजर २०० ते २५०.

भाजी : (प्रति १०० जुडी)

कोथिंबीर : १,५०० ते २,०००, पुदिना: १०० ते २००, पालक: २०० ते ३००, मेथी : १,००० ते १,५००, लालमाजी ८०० ते १,०००, शेपू ७०० ते २००, कांदा पात: २०० ते ३००, मुळा पेंढी गठ्ठा: २० ते २५

फळे (प्रति किलो)

८० ते १२०, सफरचंद : २५० ते ३५०, चिकू ८० ते १२०, संत्री १५० ते २५०, पेरू : ८० ते १००, केळी डझन ३० ते ४०, जवारी केळी पपई : ४० ते ६०, किवी (तीन नग): ९० ते १२०, डाळिंब मोसंबी: १५० ते २५०, २५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT