Amruta Khanvilkar 
Latest

Amruta Khanvilkar : पाहातच रहावं ??; अमृताच्या बेडरूममधील फोटो पाहताच पतीनं केलं ब्लॉक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अनेक एकापैक्षा एक गाजलेल्या चित्रपटातील अभियनसोबत तिच्या सौदर्यांची जादू कायम आहे. या सगळ्यासोबत अमृता एक चांगली डान्सरदेखील आहे. लावणी आणि डान्समुळे चर्चेत असलेली अमृताच्या आणखी काही हॉट फोटोंनी चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यानंतर अमृताचा ( Amruta Khanvilkar ) पती हिमांशु मल्होत्राने तिला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही हटके बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृताने ब्ल्यू कलरच्या जॅकेट आणि जीन्ससोबत ब्लॅक कलरची ब्रा परिधान केली आहे. हे फोटोशूट तिने खास करून कमीत- कमी मेकअपमध्ये आणि बेडरूममध्ये केलं आहे. मोकळ्या केसांची स्टाईल आणि लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला किलर पोझ दिली असून चाहत्यांना घायाळ केलं आहे.

यावेळी अमृताने तिचे शोल्डर मोकळे ठेवत पोझ दिल्याने चाहत्यानी आश्चर्यचकित केलं आहे. यानंतर मात्र, अमृताचा पती हिमांशू मल्होत्राने तिचे सोशल मीडियावरील अकाऊंट ब्लॉक केलं आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यावर चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहे. यात खास करून अमृता आणि हिमांशूमध्ये सर्व काही ठिक आहे की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान हिमांशूने अकाऊंट का ब्लॉक केलं याबबातची ठोस माहिती समोर आलेली नाही.

'Sundariii?❤️?', 'पाहातच रहावं ??','smile please ❤️❤️', 'Uuffff ?❤️', 'फारच सुंदर व छान', 'Awesome ?', 'Stunning look, elegant ❤️', 'Hot ??', 'Mast', 'Stunning girl??', 'काय होय हे ??', 'Hay garmi??', 'Aag kay distiye tu mast ?', 'Kay madam marathi sanskruti sodun kuthe challya tumhi ???', 'कितीही hot ness चां आव आणला तरी chutness जात नाही ग ??? cute च दिसते तू', 'nce more once more once more mmm❤️❤️ my favourite actress ❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. यादरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खेर, मंजिरी ओक, प्रसाद ओक, गौरी नलवडे यांनी तिचे भरभरून कौतुक केलं आहे. या फोटोला आतापर्यत ८० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT