alia bhatt
alia bhatt

Alia Bhatt : हिरामंडी स्क्रिनिंग| १ लाख ३२ हजारांचा मोत्यांनी जडलेला शरारा; आलियाला पाहून सगळेच घायाळ (Photos)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिरामंडी सीरीजच्या प्रिमीअर स्क्रिनिंगसाठी आलिया भट्ट लाईट पिंक पिच शरारा परिधान करून पोहोचली. खासियत म्हणजे, या शराऱ्याची किंमत तब्बल १ लाख ३२ हजार रुपये आहे. हिरामंडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत.

प्रिमिअरला आलियाने मीडिया पर्सन्सना फोटो पोझ दिली. यावेळचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आलियाने मोकळे केस सोडले होते. लाईट पिंक पिच कलरचा शरारा परिधान केला होता. हा शरारा मोत्यांनी सजवलेला दिसला.

विकी कौशल
विकी कौशल

शराऱ्याची डिझाईन सीमा गुजराल यांची आहे. शराऱ्याची बाजार किंमत तब्बल १ लाख ३२ हजार रुपये आहे.

मुनव्वर फारुकी
मुनव्वर फारुकी

रेड कार्पेटवर अनेक दिग्गज पोहोचले. या कार्यक्रमात सदाबहार रेखा, सलमान खान, आलिया भट्ट, मृणाल ठाकुर आणि विक्की कौशलसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली.

आलियाने रेड कार्पेटवर तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर सोबत सुंदर क्षण घालवले.

salman khan video –  Sonu Poonia x अकाऊंटवरून साभार

मृणाल ठाकूर
मृणाल ठाकूर
आदित्य रॉय कपूर
आदित्य रॉय कपूर
रेखा
रेखा
अदिती राव हैदरी
अदिती राव हैदरी
श्रेया घोषाल
श्रेया घोषाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news