तुर्भे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग
Latest
Turbhe MIDC : नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग
पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीमध्ये कंपनीला आज (दि.२७) दुपारी भीषण आग लागली. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. Turbhe MIDC
हेही वाचा

