

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषद निकालानंतर शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिवसेनेच्या आमदारांसह मंत्री शिंदे सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण, डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचे काही नगरसेवकदेखील शिंदेंसोबत सुरतमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना (Maharashtra Political Crisis) चांगलाच वेग आला आहे.
एकनाथ शिंदे – कौपरी
अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
शंभूराज देसाई – सातारा
संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
उदयसिंह राजपूत – कन्नड – औरंगाबाद
भरत गोगावले – महाड – रायगड
नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
संजय गायकवाड – बुलढाणा
संजय रामुलकर – मेहकर
महेश शिंदे – कोरेगाव – सातारा
शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर
प्रकाश आबिटकर – राधानगरी – कोल्हापूर
संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद
हेही वाचलंत का ?