

पाणी भरपूर प्यायला हवे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते
चांगल्या प्रतीचा SPF असलेला लिप बाम नियमितपणे लावा
ओठ चावणे किंवा ओठांवर जीभ फिरवणे टाळा, त्यामुळे ओठ अधिकच कोरडे होत जातात
झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली लावा त्यामुळे ओठांमधील ओलावा टिकून राहतो
हिवाळ्यातील आहारात व्हिटॅमिन बी आणि ई असलेले पदार्थ नियमितपणे खायला हवेत
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा हलक्या हाताने ओठांवर हळूवारपणे स्क्रब करा