Vidula Chougule : उफ्फsss... विदुलाचा रेड साडीमध्ये स्मित हास्याचा नजारा
Published on:
Updated on:
विदुलाने लाल रंगाच्या साडीसोबत त्याच रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे.
एका पायरीवर विदुलाची हटके आणि मनमोहक पोझ
या फोटोला तिने 'Summer glow' अशी कॅप्शन लिहिली आहे.
बागेतील एका बेंचवर विदुलाची ग्लॅमरस अदा.
केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, गळ्यात मोत्याची माळ, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.
सौंदर्यं आणि वेगवेगळ्या लूकने विदुला सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.