केळामध्ये व्हिटॅमिन बी ६, फायबर आणि पोटॅशियम असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

प्रोटीन, व्हिटॅमिन, लोह, व्हिटॅमिन बी १२ आणि ओमेगा -३ फॅटी अॅसिड असल्याने मासांचे सेवन केल्यास शक्ती वाढते.

Thick Brush Stroke

लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, खनिजे, अ, ब व क जीवनसत्त्वे, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

कॉफीमुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

मोसंबी, लिंबू, द्राक्षमध्ये व्हिटॅमिन सी, हिरव्या भाज्यांत अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

दुध, दही आणि चीज या दुग्धजन्य पदार्थात व्हिटॅमिन बी १२, प्रथिने , कॅल्शियम असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Thick Brush Stroke

 लोह, प्रथिने, फायबर, खनिजे हे पोषक घटक असल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

डार्क चॉकलेट रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते.

Thick Brush Stroke

कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, फायबर, प्रोटीन, झिंक हे घटक आढळतात. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकार शक्ती सुधारते.

Thick Brush Stroke

बदाम, पिस्ता, काजू आणि अक्रोड यात लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.  

Thick Brush Stroke

व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, इतर पोषक घटक असल्याने शरीरातील रोगप्रकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, स्टार्चचे घटक असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

Thick Brush Stroke