अभिनेत्री सोनाली बेंद्रे मोठ्या पडद्यापासून दूर असली ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

मराठी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या प्रेमात पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर पडला होता.

सोनालीचं अपहरण करण्याच्या विचारात असल्याचे शोएबने मुलाखतीत सांगितले होते.

सोनालीचा फोटो शोएब पर्समध्ये ठेवत होता.

सोनाली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.

सोनालीने 'आग' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.