Thick Brush Stroke

तमन्ना भाटियाचा व्हाईट कॉर्सेट आउटफिटमधील स्टनिंग लूक

तमन्नाने सोशल मीडियावर पांढऱ्या कॉर्सेट आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

Thick Brush Stroke

तमन्नाने हॅल्टर नेक व्हाईट कॉर्सेट टॉप आणि मॅचिंग पँट घातली आहे. 

Thick Brush Stroke

 हूप इयररिंग आणि लूज  ट्रेसेसने तमन्नाचा लूक मोहक वाटत आहे.  

Thick Brush Stroke

तमन्नाने नेहमीच आपल्या फॅशन सेन्सने प्रभावित केले आहे. 

Thick Brush Stroke