सनीने गुलाबी रंगाच्या ट्रेल गाऊनमध्ये एंट्री केली.  

सनी जेव्हा  रेड कार्पेटवर उतरली, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सनीने सौंदर्याची झलक दाखवली

रेड कार्पेटवरील सनीच्या दिलखेचक अदांना चाहत्यांनी पसंती दिली.

थाई हाय स्लिट गाऊनमध्ये सनी खूपच सुंदर दिसत होती.

सनीच्या सुंदर हास्याने तिच्या लूकची मोहकता वाढली होती.

सनीच्या रेड कार्पेट लूकने चाहत्यांना अवाक् केले.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनीच्या 'केनेडी' चित्रपटाचा प्रीमियर झाला.

'केनेडी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर  सनी लिओनी भारावून गेली. 

'केनेडी' चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर  सनी लिओनी भारावून गेली.