मराठी अभिनेत्री माधवी निमकर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून चाहत्यांच्या घराघरात पोहोचली.

Thick Brush Stroke

या मालिकेत माधवीने शालिनी नावाची खलनायकाची भूमिका साकारलीय.

Thick Brush Stroke

माधवी भारदस्त अभिनयासोबत फिटनेसबाबतही अधिक जागरुक असते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

माधवी तिच्या फिटनेससाठी नियमित योगा आणि योग्य आहाराचे पालन करतेय.

योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट प्लॅन आणि व्यायामामुळे स्वतःला फिट ठेवत असल्याचे तिने सांगितले.

Thick Brush Stroke

माधवीने वेगवेगळे योगासने आणि शिरशासन करताना फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Thick Brush Stroke

माधवी तेलकट पदार्थ खाणे सहसा टाळत असते.

Thick Brush Stroke

माधवी दररोज सकाळी १० ते ११ या वेळेत योगाभ्यास करते.

Thick Brush Stroke

 माधवी दररोजच्या आहारात भात खात नाही.

Thick Brush Stroke

ब्लॅक साडीत योगा करताना माधवी निमकर

Thick Brush Stroke