'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून मराठी अभिनेत्री अश्विनी कासार चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली.

Thick Brush Stroke

खळखळत्या पाण्याच्या मध्यभागी ओलेचिंब भिजलेली अश्विनी

Thick Brush Stroke

अश्विनीला खरी ओळख 'कमला' मालिकेमुळे मिळाली.

Thick Brush Stroke

अश्विनी सोशल मीडियावर स्वत: चे मनमोहक, सुंदर फोटो शेअर करून सक्रिय असते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

निळ्या सलवारमध्ये खिडकीत बसून टाईम्स स्पेंड करताना अश्विनी कासार

अश्विनीने फक्त शर्ट परिधान करून फोटोशूट केलं आहे.

Thick Brush Stroke

प्रत्येक फोटोत अश्विनी कासारचे सौंदर्यं खुलून दिसतेय.

Thick Brush Stroke

Ankita Lokhande