छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत अभिनयाचा ठसा माधवी निमकरने उमठविला

Thick Brush Stroke

मालिकेत तिने खलनायिका शालिनीची भारदस्त भूमिका साकारली आहे.

Thick Brush Stroke

पांरपरिक असो वा वेस्टर्न लूक माधवी निमकरवर खुलून दिसतोय.

Thick Brush Stroke

ग्रीन कलरच्या पैठणीसोबत माधवीने साजेशीर दागिने परिधान केलेत.  

Thick Brush Stroke

ग्रे आणि गोल्डन ब्राऊन कलरच्या पैठणीतील फोटो शेअर केलेत.

Thick Brush Stroke

शालिनी म्हणजे, माधवीने सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे. 

Thick Brush Stroke

तिने संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमधून पदवी घेतलीय.

Thick Brush Stroke

'Set peace of mind as your highest goal, and organise your life around it' फोटोला अशी कॅप्शन दिलीय.

Thick Brush Stroke

मनमोहक नखरा अन् माधवी निमकर  

Thick Brush Stroke