हापूस पायरीसह 'लंगडा' आंबासुद्धा त्याच्या गोड आणि रसाळपणामुळे प्रसिद्ध आहे

 कलिंगडामध्ये ९२% पाणी असते. एवढेच नाही तर ते शरीराला आतून थंड ठेवते.

या आंब्याची सर्वप्रथम लागवड बनारस काशीमध्ये 250 ते 300 वर्षांपूर्वी करण्यात आली, लंगडा नाव पडण्यामागे ही स्टोरी आहे

बनारसच्या एका दिव्यांग व्यक्तीला सर्वप्रथम हा आंबा आढळला, त्याने त्याच्या घरी याचे झाड लावले.

बनारसच्या एका दिव्यांग व्यक्तीला सर्वप्रथम हा आंबा आढळला, त्याने त्याच्या घरी याचे झाड लावले.

त्याला सगळे लंगडा म्हणत असे, म्हणून त्याने लावलेल्या या आंब्याला लंगडा आंबा असे नाव पडले

हिरव्या रंगाचा बनारसचा लंगडा आंबा इतर आंब्यांपेक्षा चवीला अधीक गोड, रसदार असतो

महाराष्ट्रातही या आंब्याची लागवड केली जाते, हापूस-पायरीपेक्षा हा अधिक स्वस्त असतो

हापूस पायरीप्रमाणेच लंगड्या आंब्याचा रस देखील खूप छान लागतो; एकदा घरी नक्कीच करून पाहा