लंडनमध्ये श्रुती हासनचा देसी लूक
लंडनमध्ये श्रुती हासनचा देसी लूक

लंडनमध्ये श्रुती हासनचा देसी लूक

Shruti Haasan photo श्रुती हासन फोटो, साऊथ अभिनेत्री श्रुती हासनने लंडनमध्ये डिपनेक सिव्हलेस चोलीसोबत ब्राऊन कलरचा ट्रॉन्सपरन्ट लेंहगा परिधान केलाय.

श्रुतीने तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमठवलाय.

 श्रुतीने लंडनमध्ये डिपनेक सिव्हलेस चोलीसोबत ब्राऊन कलरचा ट्रॉन्सपरन्ट लेंहगा परिधान केलाय.

या फोटोला तिने 'Make it London but make it desi ⭐️💎' असे कॅप्शन  लिहिले आहे.

फोटोशूटवेळी श्रुतीने तिच्या ओढांच्यामध्ये रिंग परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलेय.

मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इयररिग्स, बोटांना नेल पॉलिशने श्रुतीच्या सौंदर्यात भर घातली.    

यावेळी श्रुतीने ब्लॅक कलरची छोटी पर्सदेखील कॅरी केली आहे.  

हातात अंगठी, गळ्यात तीन चेन लॉकेट, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लुक पूर्ण केला.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news