विंग गर्ल म्हणून साऊथ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर चर्चेत आली आहे.

Thick Brush Stroke

 पिंक-ब्राऊन रंगाच्या सिंपल सूटमध्ये प्रियाचा हॉट अंदाज

Thick Brush Stroke

केसांची स्टाईल, इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने प्रियाने लूक पूर्ण केला आहे.

Thick Brush Stroke

या फोटोला प्रियाने 'सुनहरी हवा' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

प्रियाच्या फोटोंवर एक लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

प्रियाच्या नजरेनं चाहते घायाळ झाले आहेत.

Thick Brush Stroke

Ankita Lokhande