क्रिती म्हणतेय, तुम्हाला पाहायचं आहे ते खरचं पाहू नका...
क्रिती म्हणतेय, तुम्हाला पाहायचं आहे ते खरचं पाहू नका...

क्रिती म्हणतेय, तुम्हाला पाहायचं आहे ते खरचं पाहू नका...

Krithi Shetty photo क्रिती शेट्टी फोटो, साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी ऑफ शोल्डर पिंक कलरचा फ्लोरल डिपनेक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
Published on
Updated on

ऑफ शोल्डर पिंक कलरचा फ्लोरल डिपनेक ड्रेस तिने परिधान केलाय.

क्रिती शेट्टी तिरक्या नजरेने चाहत्यांना वेड केलंय.

या फोटोला तिने 'Be who you want to be not what others want to see'. अशी कॅप्शन लिहिली आहे.

क्रितीच्या या लूकवर सर्वाच्या नजरा खिळल्या.

डिपनेक ड्रेससह मोकळ्या केसांची स्टाईल आणि मेकअपने चाहत्यांना घायाळ केलंय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news