Sonalee Kulkarni: पिस्ता कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अप्सरा अवतरली
Sonalee Kulkarni: पिस्ता कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अप्सरा अवतरली

Sonalee Kulkarni: पिस्ता कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अप्सरा अवतरली

Sonalee Kulkarni: पिस्ता कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये अप्सरा अवतरली

सोनाली कुलकर्णीने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

तिने ग्रँड मस्ती आणि सिंघम रिटर्न्स या चित्रपटांत काम केले आहे.  

सोनालीने 2006 मध्ये गौर या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 

ग्रँड मस्ती या मल्टीस्टारर चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

नटरंग चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले होते. 

अप्सरा आली या गाण्यावरील सोनालीचे नृत्य फेमस झाले होते.

सोनालीचे सुंदर फोटो चाहत्यांना भुरळ घालत असतात.

सोनालीच्या वेगवेगळ्या पोझेसमधील फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत.

सोनालीच्या अदांवर सर्वजण फिदा असतात. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news