जुन्या आणि नवीन संसद भवन निर्मितीमागील काही रोचक तथ्य
जुन्या आणि नवीन संसद भवन निर्मितीमागील काही रोचक तथ्य

जुन्या आणि नवीन संसद भवन निर्मितीमागील काही रोचक तथ्य

जुन्या आणि नवीन संसद भवन निर्मितीमागील काही रोचक तथ्य

मध्यप्रदेशच्या मुन्नैर येथील ६४ योगिनी मंदिरावरून जुन्या संसद भवन इमारतीची रचना केल्याचे मानले जाते.

नवीन संसद भवनची रचना मध्यप्रदेशच्या विदिशा येथील विजय मंदिरावरून प्रेरित आहे. मात्र, सरकारकडून याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लँडसीर लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी केली होती आणि 1921 ते 1927 दरम्यान बांधली गेली होती.

गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाईन्सने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे. या इमारतीचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news