सेक्रेड गेम्स फेम बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाचा कान्स २०२३ मधील स्टायलिश लूक व्हायरल होत आहेत. 

ब्लॅक रंगाच्या ऑफ शोल्डर वनपीसमधील सुरवीनने फोटो शेअर केले आहे.

सुरवीनने कधी जिन्याच्या पायऱ्या जवळ तर कधी बंगल्यात फोटोला पोझ दिल्या आहेत.  

सुरवीन चावलाचा एनिमल प्रिंटेड ड्रेसमध्ये जलवा

टिव्ही अभिनेत्री सुरवीन चावला तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

सुरवीनने लेटेस्ट केलेल्या फोटोशूटमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय.

एनिमल प्रिंटेड ट्राऊजरसोबत त्याच रंगाचा कोट परिधान केलाय.

कमरेवर हात ठेवत सुरवीनची एक हटके पोझ