Purneima Day : रात्रीस खेळ चाले फेम सुषमानं चेन उघडून ड्रेस सरकवला अन्...
Purneima Day : रात्रीस खेळ चाले फेम सुषमानं चेन उघडून ड्रेस सरकवला अन्...

Purneima Day : रात्रीस खेळ चाले फेम सुषमानं चेन उघडून ड्रेस सरकवला अन्...

Purneima Day photo पूर्णिमा डे फोटो, रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री पूर्णिमा डेने फ्लोअर मिनी ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केलेत.
Published on
Updated on

पूर्णिमाने मालिकेत सुषमा नाईकची भारदस्त भूमिका साकारली आहे.  

अभिनयासोबत पूर्णिमा हॉट फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

पूर्णिमाने फ्लोअर मिनी ड्रेसमधील काही हॉट फोटो शेअर केलेत.

कधी केसांचा अंबाडा तर कधी मोकळे केस सोडून फोटोला मोहक पोझ दिल्यात.

पूर्णिमाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा झालेत.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्येही पूर्णिमा झळकली आहे.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news