साऊथ  चित्रपटांतील अभिनेत्री प्रिया वॉरियर सोशल मीडियावर चांगली अॅक्टीव असते

ब्लू बिकनीमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेर केले आहेत. 

आता ती लेटेस्ट फोटोंवरून चर्चेत आलीय. या फोटोंमध्ये ती खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

प्रिया प्रकाश वॉरियरने समुद्र किनारी शॉर्टमध्ये फोटोशूट केला आहे.

पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.