प्राजक्ता माळीचा पहिला  सेलिब्रिटी क्रश सलमान खान होता.

मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादीही तिचा  क्रश  होता. 

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते. 

 प्राजक्ताच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट येत असतात.   

या ड्रेसमध्ये प्राजक्ता भलीच सुंदर दिसत आहे.