प्राजक्ता माळीने ब्लॅक ड्रेसमधील फोटो  शेअर केले आहे

या लेग कट ड्रेसमध्ये ती खूप स्टायलिश दिसत आहे

लेग कट वन पीस, डीप नेक गळा त्यावर हाय टाईट बन हेअरस्टाईल, प्राजक्ताचे सौंदर्य आणखी खुलवत आहे

प्राजक्ता आपल्या चाहत्यांसाठी ती कायम नवनवीन फोटो शेअर करत असते

प्राजक्ताचा लूक स्टाईल आणि तिच्या क्रिएटिव्हिटीवर चाहते कायमच फिदा होतात