निया शर्मा या निळ्या टॉपमध्ये खूपच बोल्ड वाटत आहे

निया शर्माचा हा नवा अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे

नियाने नागीनचा चौथा सिझन गाजवला होता. त्यानंतर चाहते तिला प्रेमाने नागीन असेच म्हणतात.

गडद निळा टॉप, खाली जीन्स घालून नागीन  निया खूप कूल दिसत आहे