Thick Brush Stroke

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेची 'भाभी जी घर पर हैं' मालिकेतील 'अनिता भाभी'ची भूमिका खूपच गाजली.

Thick Brush Stroke

'पटलं तर घ्या विथ जयंती'  या टॉकशोमध्ये नेहाने सहा मुलांची आई असल्याची माहिती दिली आहे.

Thick Brush Stroke

नेहाने सहा कुत्र्याची पिल्लं दत्तक घेतली असून त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारलीय.   

या कुत्र्याची पिल्लंची तिने आई असल्याचे म्हटलं आहे.   

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

गेल्या काही वर्षांपूर्वी नेहाने शार्दुल बायससोबत लग्नबंधनात अडकली आहे.

नेहाचे करिअर 'हसरतें', 'मीठी मीठी बाते', 'भाग्यलक्ष्मी' आणि 'मै आय कम इन मॅडम' या चार मालिकेतून उंचावले.

Thick Brush Stroke