मराठी अभिनेत्री हर्षदा विजयला 'लम्बोर्गिनी गर्ल' म्हणून ओळखले जातं.

Thick Brush Stroke

'Lamberghini चलायी जाने ओ...' या पंजाबी गाण्यामुळे हर्षदा प्रकाश झोतात आली.  

Thick Brush Stroke

 मॉडेल हर्षदा विजयने कलरफूल प्रिन्टेड वनपीसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसली.

Thick Brush Stroke

हर्षदाने अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 'विठ्ठल' या मराठी चित्रपटात अभिनय साकारलाय.

Thick Brush Stroke

या फोटोला तिने 'Easing into my style 💞'. अशी कॅप्शन लिहिलीय.  

Thick Brush Stroke

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विजय सेतुपतीसोबत हर्षदा  'अनाबेल सेतुपती' चित्रपटात झळकली.

Thick Brush Stroke