मी तुझं सूर्यफूल तू माझी मिथिला.. माझ्याकडं पाहून हसकी जरा... 

माझ्या दिलाचं सूर्यफूल ते... नुसता गोडवा गगग.. तूतूतू... 

मिथिलाने २०१६ मध्ये प्लॅस्‍टिक कपचे बिट वाजवत पहिले मराठी गाणे 'चाल तुरू तुरू' चे कवर यूट्यूबरवर पोस्‍ट केले अन् लक्ष वेधले.

मिथिलाची मराठी लघुपट 'माझा हनीमून ने इंडस्‍ट्रीत सुरूवात     

वयाच्या १२ व्या वर्षी अभिनयाला सुरूवात, ती एक प्रशिक्षित भारतीय शास्‍त्रीय संगीत आणि नृत्‍यांगणाही आहे.