मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट चित्रपटाने प्रकाश झोतात आली.

 सैराट चित्रपटातील रिकूची आर्चीची भूमिका आजही चाहत्याच्या मनात घर करून आहे.

रिंकूने जांभळ्या रंगाच्या शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्टमध्ये  समर लूक शेअर केलाय.

रिंकूने या फोटोला 💜just… अशी कॅप्शन लिहिलीय.

आर्चीच्या चष्माने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले.

रिंकूचा लूक पाहून चाहते सैराट झाले आहेत.

रिंकू राजगुरूचे साडीत निखल सौदर्यं