Vaidehi Parashurami : 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...वैदेही'
Vaidehi Parashurami : 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...वैदेही'

Vaidehi Parashurami : 'साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...वैदेही'

Vaidehi Parashurami photo वैदेही परशुरामी फोटो , मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीने केसरी रंगाच्या पैठणीत फोटोशूट केलं आहे.

सौंदर्यांसोबत तिच्या मोहक हास्याने चाहत्यांना घायाळ केलंय.

केसांत गजरा, साजेशीर दागिने आणि मेकअपने तिच्या सौंदर्यांत भर घातली आहे.

छोट्या पडद्यावरील 'मी होणार सुपरस्टार - छोटे उस्ताद' या शोत वैदेही दिसणार आहे.

या फोटोला तिने 'Vintage vibes!...' अशी कॅप्शन लिहिली आहे.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news