प्रसिद्ध इस्तंबूल शहरातील ग्रँडबाजारमध्ये सोनालीने मनमुराद फिरण्याचा आनंद लूटला.
यावेळी सोनालीने ऑफ शोल्डर व्हाईट टॉप आणि ब्ल्यू कलरची जीन्स परिधान केली आहे.
स्टायलिश ड्रेससोबत तिच्या हातातील घड्यात आणि ब्लॅक चष्म्याने चारचाँद लावलेत.
इस्तंबूलच्या रस्त्यावर, रेस्टॉरंन्ट, स्विमिंग पूल आणि प्रसिद्ध ठिकाणी भेटी देत हॉट पोझ तिने दिल्या आहेत.
या फोटोला तिने '#istanbul is the only city where you can cross continents by boat but you still can’t find your way out of the #grandbazaar'. अशी कॅप्शन लिहिली आहे.
हॉट सोनाली आणि तिच्या पाठीमागे अथांग सुमुद्राचे पाणी
सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.