मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेने अनेक चित्रपट आणि मालिकेत दमदार भूमिका साकारल्यात.

श्वेताने अभिनयासोबत तिच्या सौंदर्यांने चाहत्यांना भूरळ घातलीय.  

 श्वेता शिंदेला डॉलीबाई आणि डॉक्टर डॉन म्हणून ओळखले जातेय.

श्वेताने ग्रीन कलरचा ऑफ शोल्डर वनपीस परिधान केला आहे.

कुरळ्या केसांची स्टाईल, गळ्यात हार, हातात अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.   

श्वेताच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. 

श्वेताने आप्पी आमची कलेक्टर, लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, देवमाणूस, देवमाणूस २, साता जन्माच्या गाठी या मालिकांची निर्मिती केलीय.

‘फुलराणी’ हा चित्रपट २२ मार्च २०२३ रोजी रिलीज होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे.