Sai Tamhankar : काय करायचं बाई❤️ सईला पाहून उर्फीचं आठवली पण...
Sai Tamhankar : काय करायचं बाई❤️ सईला पाहून उर्फीचं आठवली पण...

Sai Tamhankar : काय करायचं बाई❤️ सईला पाहून उर्फीचं आठवली पण...

सई ताम्हणकर फोटो Sai Tamhankar photo, सई ताम्हणकर ब्ल्यू कलरच्या लॉंग शिफॉन वनपीसमधील झक्कास फोटोशूटमुळे चर्चेत आली.
Published on
Updated on

सई ब्ल्यू कलरच्या लॉंग शिफॉन वनपीसमधील झक्कास फोटोशूटमुळे चर्चेत आली.

सईच्या सौदर्यांसोबत, मेकअप, लिपस्टिक, हाय हिल्स, वनपीसवरील गुलाबाच्या आकाराचे फुल आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले.   

या फोटोला सईने 'Wochu gonna do wid all that punk !!!, For Filmfare Marathi Tonight.' अशी कॅप्शन लिहिली आहे.

या फोटोत सई कमालीची सुंदर, हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

'आम्हाला दुसरी उर्फी नको', उर्फीची बहीण, उर्फीच्या दिशेने वाटचाल', अशा अने कॉमेन्टस करत सईला ट्रोल केलं आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news